चविष्ट आहे मी खातात मला भाजून
16. Marathi Kodi
मुकुट माझ्या डोक्यावर आहे, जांभळा झगा माझ्या अंगावर आहे, आहेत मला काटे जरा सांभाळून, चविष्ट आहे मी खातात मला भाजून, सांगा पाहू मी आहे तरी कोण ?
-
वांगे