मराठी कोडी व उत्तरे | Marathi Riddles With Answers


मित्रांनों तुम्हाला सुद्धा मराठी कोडी सोडवायला आवडतात का ? तर मग हया पोस्ट मध्ये आम्ही काही 15 Marathi Riddles with Answers , सर्वोत्कष्ट मराठी कोडी व उत्तरे दिलेले आहेत. जे तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामापासून काही वेळासाठी आराम तर देणारच सोबतच  तुमच्या मतिष्काची कसरत सुद्धा होईल.
Marathi kodi with answer हया खेळाच्या मदतीने आपण आपले मित्र किती मराठी कोडी (Puzzles in marathi) सोडवू शकतात हे जाणून घेण्यासाठी त्याना कोडी मराठी पाठवा आणि त्यांची मजा घ्या.

marathi kodi with answers

1. मुकुट माझ्या डोक्यावर आहे, जांभळा झगा माझ्या अंगावर आहे, आहेत मला काटे जरा सांभाळून, चविष्ट आहे मी खातात मला भाजून, सांगा पाहू मी आहे तरी कोण ?

उत्तर :  वांगे

 

2. एक अशा धान्याचे नांव सांगा ज्याचे नांव एका तीर्थक्षेत्राचे नांव आहे, आणि जिकडे जगभरातील लोक सुद्धा जातात.

उत्तर : मक्का

 

3. गोष्ट आहे मी अशी, मला घेता तुम्ही खाण्यासाठी, मात्र मला तुम्ही खात नाही,
सांगा पाहू मी कोण ?

उत्तर : ताट

 

4. आईने आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले, तुला तहान लागली तर ती पी,
तुला भूक लागली तर ती खा , तुला थंडी वाजली तर ती जाळ, ओळखा पाहू ती वस्तू कोणती ?

उत्तर : नारळ

 

5. एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला, तरीही त्याला काही जखम झाली नाही
असे कसे ?

उत्तर : तो पहिल्याच पायरीवर होता

 

Marathi kodi ad - 1

6. कोणत्या महिन्यात लोक सर्वात कमी झोपतात

उत्तर : फेब्रुवारी

 

7. प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती, जी नेहमीच वाढत जाते कधीही कमी होत नाही

उत्तर :  वय

 

8. अशी कोणती गोष्ट आहे जी पती आपल्या पत्नीला देवू शकतो पण पत्नी आपल्या पतीला नाही देवू शकत ?

उत्तर : आडनांव

 

9. अशी कोणती गोष्ट आहे, जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही

उत्तर : दूध 

 

10. अशी कोणती संपत्ती आहे, जी वाटल्याने वाढते

उत्तर : ज्ञान

 

Marathi kodi ad - 2

11. आपण कोणत्या प्रकारचा टेबल खाऊ शकतो ?

उत्तर : व्हेजिटेबल 

 

12. प्रश्न असा की उत्तर काय ?

उत्तर : दिशा

 

13. अशी कोणती गोष्ट आहे तुमची, जी बाकीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त वापरतात ?

उत्तर : तुमचे नांव 

 

14. एक रूमाल वाढायला एक तास लागतो, तर दहा रुमाल वाढायला किती तास लागतील ?

उत्तर : एक तास 

 

15. सुरेश च्या वडिलांची चार मुले, रमेश निलेश गणेश चौथ्या चे नाव सांगा ?

उत्तर : सुरेश

 

Marathi kodi ad - 3

marathi kodi blogs

odkha-pahu-mi-kon
Sarika Singh 2025-5-22

ओळखा पाहू मी कोण ? मराठी कोडी | Marathi Kodi with Answer

ओळखा पाहू मी कोण मराठी कोडी, here is the most viral Marathi riddle you have to guess the names of th...

majedar-marathi-riddles
Lipika Lajwani 2024-5-23

मजेदार मराठी कोडी | Marathi Riddles With Answers

मजेदार मराठी कोडी , here is the most viral Marathi riddle you have to solve to increase your IQ. Can...

gamatshir-marathi-kodi
Lipika Lajwani 2024-5-23

गमंतशीर मराठी कोडी | Marathi Code With Answers

गमंतशीर मराठी कोडी , here is the most viral Marathi riddle you have to solve to increase your IQ. Ca...

marathi-kodi-with-answers
Lipika Lajwani 2024-5-23

Marathi Riddles | मराठी कोडी

Everyone enjoys riddles and loves to share them with their friends and family, so here are some of t...

puzzles-in-marathi
Lipika Lajwani 2024-5-24

Puzzles In Marathi With Answer | Marathi Riddles

Puzzles in Marathi are loved by all. It is the best way to relax and unwind while exercising your mi...